Friday, 21 December 2012

असा दलाला होणे नाही!
पंत हरी नरके यांच्यावर फुले शाहू आंबेडकर यांचे संस्कार झालेले नसून त्यांच्यावर रामदासी सेवक संघाचे संस्कार अधिक झाले आहेत.सुरुवातीला ते संघ शाखेत जात असत.रमेश पतंगेनीच लिहून ठेवले आहे.सध्या त्यांच्यात गोळवलकर आणि भांडारकर चे रंग ढंग दिसत आहे!उद्या जर डोक्यावर त्यांनी काळी टोपी आणि हाफ चड्डी धारण केली तर त्यांना सरसंघचालक सुधा बनवू शकतील.जे ब्राम्हण त्यांना भांडारकर संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून बसवू शकतात ते त्यांना सरसंघचालक का बनवू शकणार नाहीत ??
एक बरे झाले हरी नरके यांनी आपला वारसा हा मनु , टिळक , गोळवलकर यांचा असल्याचे जाहीर केले त्यामुळे मूलनिवासी बहुजनांना माझी आग्रहाची विनंती आहे कि त्यांच्यावर फुले-आंबेडकरवादी विचारवंत असल्याचा आरोप करू नये !

No comments:

Post a Comment