Saturday 30 July 2011

मराठे आणि महार हे एकाच वंशाचे आहे _dr ...बाबासाहेब आंबेडकर मराठे आणि महार या जाती निरपवादपणे एकत्र सापडतात.हा केवळ योगायोग नाही.परंतु या पुराव्याकडे vanshashsrachya अभ्यासकांनी दुर्लक्ष्य केले आहे.हे सर्व विदित आहे कि मराठ्यांमध्ये कुळ नावाची संस्था आहे आणि प्रत्येक कुळाचे एक totem नावाचे कुळ असते .एका कुळाचे आणि एका totem चे लोक हे एकमेकांचे नातलग किवा भाऊबंद असतात.याप्रमाणे महार आणि मराठ्यांची कुळाच्या नावावरून तुलना केल्यास फार आश्चर्यकारक परिणाम समोर येतात. दर.बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका अप्रकाशित ग्रंथामधून.....या मुद्यावर चर्चा करायची असेल तर जरूर व्हावी,कारण आमच्या महापुरुषाने आम्हाला हा महान संदेश दिला आहे.ब्राम्हणाच्या प्रमाणपत्रावर जगनार्याची आम्हाला गरज नाही.

No comments:

Post a Comment