दोन
मराठी ब्राम्हणी chanalvar प्रकाश आंबेडकर यांची नुकतीच एक मुलाकत
दाखविली.त्यात प्रकाश ambedkarne राजकीय आरक्षण नको असे म्हंटले पण याच
प्रकाश ambedkarani पुणे करार हा उज्वल भविष्याचा प्रकाश अशे जे म्हंटले
आणि पुणे कराराचे जे समर्थन केले त्याचे
काय?bamcef ,भारत मुक्ती मोर्चा चा हा विजय म्हणायचा काय?बरे त्यांच्यामुळे
आपल्याला अक्कल आली असे तरी prakashravani म्हणायला हवे होते!बरे
असो.....प्रकाश आंबेडकर यांनी जरी लोकसभा आणि विधानसभेचे राजकीय आरक्षण नको
असे जरी म्हंटले तरी त्याने अखेर पुणे कराराचे समर्थन आडवळणाने केले हा
त्यांचा नेहमीचाच शिरस्ता !त्यांनी पंचायत समिती आणि zp च्या राजकीय
आरक्षणाचे समर्थन केले!प्रकाश आंबेडकरांच्या सुविद्य पत्नी ज्या ब्राम्हण
आहेत आणि त्या घैसास गुरुजी या ब्राम्हनाकडे प्रकाश आंबेडकर यांना
ब्राम्हणांनी मते टाकावी अशी भिक मागते असे जे घैसास यांचे म्हणणे आहे
त्याचे काय?प्रकाश ambedkarani आपल्या मुलाची मुन्च्ज गणपती पुले येथे जाऊन
saptanik केली आता त्यांना शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्रावर जात नको असे
वाटते?त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी जनगणना करणाऱ्या अधिकाऱ्यास आपण
महार आहोत असे लिहायला सांगून कोणत्या धर्माचा उद्धार केला?सर्व boudhanchi
नोद देखील हिंदू धर्माचीच करण्यास कोणी सांगितले?जनगणना आयोगाच्या
अधिकाऱ्याने त्यांची कर्मकहाणी मेडिया पुढे सांगितलेली आहे.ज्यांनी
दर.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्यांना समाजाने काय बक्शिश दयावे
?आठवले म्हणाले की राजकीय आरक्षण हवे आहे या सर्व नेत्यांची गम्मत अशी आहे
कि यांचे बोलते धनी पुण्याचे समाजवादी ब्राम्हण आहेत!प्रकाश आंबेडकरांच्या
या नव्या रंगीत चेहऱ्यावर आम्ही लवकरच लेख लिहिणार आहोत!जी मूलनिवासी!
No comments:
Post a Comment