जगदगुरु तुकाराम महाराज म्हणतात - " एक ब्रम्हचारी गाढ़वाशी झोम्बता लाता मारुनिया पळाले ते ! गाढ़वाही गेले ब्रम्हचर्यही गेले तोंड काळे झाले जगामाजी ! ऐसे ना तो केले ऐसे ना तो केले तुका म्हाने सर्व वायाची गेले !! सांगा बर संत तुकाराम महाराज असे कोणत्या गाढव ब्रम्हचार्याबद्दल म्हणाले?
No comments:
Post a Comment